ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम मुंबई जिल्हाअध्यक्ष रमेश परब यांची भेट

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम मुंबई जिल्हाअध्यक्ष रमेश परब यांची भेट

प्रकाशन: 16 Sep 2021 08:47 PM
वाचन संख्या 59

राकेश परब / बांदा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी स्विकारल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी झपाट्याने वाढत आहे.पक्षाचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. आठ वर्षाच्या कालावधीनंतर गणेश चतुर्थीला राष्ट्रवादीचे बॅनर सिंधुदुर्ग मध्ये झळकलेले दिसत आहेत.
लवकरच नगरपालिका निवडणुक असल्याने सर्व पक्षांचे लक्ष सावंतवाडी वर केंद्रीत झाले आहे. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास सावंतवाडी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी रमेश परब यांच्याकडे व्यक्त केला.
यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार सौ.दर्शना बाबर देसाई,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष ईफतेकार राजगुरू,तालुका सदस्य बावतीस फर्नाडीस, सोशल मिडिया सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय भाईप उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 273

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स