ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हर्ष घाडीगावकर याची तिसऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पोर्ट्स स्पर्धेसाठी निवड..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हर्ष घाडीगावकर याची तिसऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पोर्ट्स स्पर्धेसाठी निवड..!

प्रकाशन: 14 Nov 2022 10:39 AM
वाचन संख्या 107

फ्लोरेट कॉलेज इंटेरियर अँड फॅशन डिझायनिंग कणकवलीचा विद्यार्थी..!

मसुरे | प्रतिनिधी :
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पोर्ट्स स्पर्धेसाठी सब ज्युनिअर वयोगटातून फ्लोरेट कॉलेज कणकवली चा हर्ष घाडीगावकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धा ही वर्ल्ड पिस स्कूल चाकण आळंदी रोड हनुमान वाडी एम.आय.टी आळंदी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. हर्ष घाडीगावकर हा इंटेरियरच्या प्रथम वर्षामध्ये शिकत आहे. त्याच्या निवडीबद्दल फ्लोरेट कॉलेज कणकवलीच्या वतीने सार्था कदम ,सचिन बोराटे, अमेय पारकर, अक्षयी येडवे, सायली तळवडेकर, स्नेहा कामत, मनिषा देसाई व सर्व विद्यार्थी यांनी हर्ष घाडीगावकरचे अभिनंदन केले आहे. हर्षला पुढील स्पर्धेसाठी कॉलेजच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या . त्याला कोच संजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स