ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कासार्डे येथे शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कासार्डे येथे शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन...!

प्रकाशन: 14 Nov 2022 09:25 AM
वाचन संख्या 40

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर आज सोमवार दिनांक १४रोजी करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
याठिकाणी जिल्ह्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १४,१७,१९वर्षाखालील मुला मुलींचे नोंदणीकृत संघ सहभागी होणार आहेत.
तरी सहभागी संघांनी आपल्या आॉनलाईन प्रवेशिकेसह सकाळी ९वाजण्या पुर्वी कासार्डे माध्यमिक विद्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा अधिकारी मनिषा पाटील यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स