ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालडी येथील श्री भावई देवी मंदिर येथे २० नोव्हेंबरला हरिनाम सप्ताह…..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालडी येथील श्री भावई देवी मंदिर येथे २० नोव्हेंबरला हरिनाम सप्ताह…..!

प्रकाशन: 12 Nov 2022 03:33 PM
वाचन संख्या 55

मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील मालडी येथील श्री भावई मंदिर येथे रविवार २० नोव्हेंबरला सात प्रहराचा हरिनाम सप्ताह होणार आहे.सकाळी १० वाजता भावई देवीची विधीवत पूजा, अभिषेक, वस्रालंकार झाल्यानंतर मंत्रघोष्यात हरिनाम सप्ताह सुरू झाल्यावर देवीची आरती आणि सात प्रहराचा हरिनाम सप्ताह सुरू.
यावेळी अनेक गावातील भजन मंडळ आपली भजन कला सादर करणार आहेत.
रात्री १२ वाजता दिंडी, २१ नोव्हेंबर ला सकाळी ६ वाजता काकड आरती. सकाळी १० वाजता मालडी ग्रामस्थांकडून अभंगाच्या तालावर व टाळ मृदंगाच्या ठेक्यावर भजन, उत्तर पूजा, देवालय भोवती पाच प्रदक्षिणा, महाआरती, महाप्रसाद
असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन मालडी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स