ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
प्रख्यात लेखिका पद्मश्री सुधा मूर्ती यांची बापार्डे ग्रामपंचायतीला भेट....!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

प्रख्यात लेखिका पद्मश्री सुधा मूर्ती यांची बापार्डे ग्रामपंचायतीला भेट....!

प्रकाशन: 09 Nov 2022 07:37 PM
वाचन संख्या 139

शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीला सुप्रसिध्द लेखिका पद्मश्री सुधा मुर्ती यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती घेऊन राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या कामाबाबत विशेष कौतुक केले. 
यावेळी त्यांच्यासोबत बापर्डे गावात शैक्षणिक तसेच बापर्डे  ग्रामपंचायतला विशेष सहकार्य करणारे डॉ. सुहास राणे यांनीही भेट दिली. यावेळी बापर्डे ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबद्दल विशेष कौतुक केले. तसेच ग्रामपंचायतीने मिळविलेल्या पुरस्काराबद्दल ग्रामपंचायतचे अभिनंदन केले. यावेळी सरपंच संजय लाड, उपसरपंच रमेश देवळेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलराव नाईकधुरे, जिल्हा परिषद सदस्य अनघा राणे, ग्रामसेवक शिवराज राठोड, माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नाईकधुरे, चेअरमन अजित राणे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास नाईकधुरे, प्रियांका राणे, अतुल राणे, संदीप नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, एम. बी. नाईकधुरे, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स