ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगड नगरसेविका अरुणा पाटकर यांनी घेतली भाजपा  प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची भेट…..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवगड नगरसेविका अरुणा पाटकर यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची भेट…..!

प्रकाशन: 04 Nov 2022 09:23 PM
वाचन संख्या 74

शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगरसेविका अरुणा पाटकर यांनी महाराष्ट्र भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची मुंबई येथे भेट घेवून देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या विकास कामांच्या निधीबददल चर्चा केली. नुकत्याच भाजपा प्रदेश महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्राताई वाघ यांची निवड झाली असून नगरसेविकास अरुणा पाटकर यांनी भेट घेवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. देवगड-जामसंडे नगरपंचायतीला भरघोस निधी देण्यासाठी त्यांनी चित्राताई वाघ यांच्याशी चर्चा केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स