ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग साफसफाई मोहीम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग साफसफाई मोहीम.

प्रकाशन: 31 Oct 2022 12:20 PM
वाचन संख्या 67

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने बुधवारी २ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता किल्ले सिंधुदुर्ग साफसफाई मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
तालुक्यातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक, गड किल्ले प्रेमी व समाज सेवी संस्थांनी या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर ,उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर , माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, शिवसेना मालवण शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत व युवासेना मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर , तपस्वी मयेकर व इतर शिवसेना मालवण तालुका पदाधिकार्यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स