ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण व विशाल सेवा फाउंडेशन तर्फे कुडाळ भारतीय जनता पार्टी च्या वतीने "खो-खो" खेळाडूंना आर्थिक मदत….!

पालकमंत्री रविंद्र चव्हाण व विशाल सेवा फाउंडेशन तर्फे कुडाळ भारतीय जनता पार्टी च्या वतीने "खो-खो" खेळाडूंना आर्थिक मदत….!

प्रकाशन: 29 Oct 2022 01:25 PM
वाचन संख्या 122

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
कुडाळ येथील सौरभ स्पोर्ट्स खेळाडूंची राज्यस्तरीय खो- खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आज त्यांचे कुडाळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण व विशाल सेवा फाउंडेशन तर्फे तसेच कुडाळ भाजपा यांच्या वतीने खो- खो खेळाडूंना आर्थिक मदत करण्यात आली व त्यांच्या सर्व प्रवासाची जबाबदारी कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आला.आज कुडाळ सेल्फी पॉईंट ह्या ठिकाणी त्या सर्व खेळाडूंना मदत सुपूर्त करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित खो- खो खेळाडू तसेच भाजपा जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तेंडुलकर,शहर अध्यक्ष राकेश कांदे,युवा मोर्चा ता अध्यक्ष पप्या तवटे,उपाध्यक्ष चंदन कांबळी,सोशल मीडिया युवा संयोजक राजवीर पाटील,नगरसेवक ऍड राजीव कुडाळकर,विलास कुडाळकर,नगरसेविका नयना मांजरेकर, कु.चांदणी कांबळी,युवा मोर्चाचे संदेश सुकळवाडकर,श्रावण शिरसाट,अनुप जाधव,राम बांदेलकर,विलास वराडकर,प्रसन्न गंगावणे आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स