आज 'जागर भजन महोत्सव २०२२' ला श्री दत्त प्रासादिक भजन मंडळाच्या भजनांची पर्वणी.
श्रावण | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरीतील श्री देव सकलेश्वर मंदिरात सुरु असलेल्या जागर भजन महोत्सव २०२२ मध्ये आज दिनांक २२/१०/२०२२ रात्रौ ८ वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ (मुंबई भांडुप ) बुवा श्री भगवान लोकरे [आंबेरी – श्री देव सकलेश्वर मंदिर] यांची भजने रंगणार आहेत.
आंबेरीतील श्री देव सकलेश्वर मंदिरात होणाऱ्या या भजनांना भजन रसिक व भाविकांनी जास्तीतजास्त उपस्थिती दर्शवून भजन रसीकांनी ‘जागर भजन महोत्सव २०२२’ चा भक्ति व कला आस्वाद घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत २ नौकांचे सहकारी संस्थांना वितरण.
आगामी काळात स्वबळावर लढण्याचा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला मानस.
भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड..!