विद्यार्थ्यांनी बनवला वॉटरप्रूफ आकाशकंदील...!
मसुरे | प्रतिनिधी :
देवगड तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा हिंदळे मोर्वे प्रशालेच्या विद्यार्थ्यानी सध्याच्या पावसाळी वातावरणात टिकेल असा टाकाऊ वस्तूंपासून वॉटर प्रूफ आकाशकंदील बनवला आहे. प्रशालेचे उपशिक्षक प्रविण दत्तात्रय सावरे व मुख्याध्यापक सचिन तवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हिंदळे परिसरात सदर वॉटर प्रूफ आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)