ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'समन्वयसमिती' गठीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या निवृत्ती वेतन धारक प्रतिनिधीनिंना एकत्र यायचे आवाहन.

'समन्वयसमिती' गठीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या निवृत्ती वेतन धारक प्रतिनिधीनिंना एकत्र यायचे आवाहन.

प्रकाशन: 14 Oct 2022 06:01 PM
वाचन संख्या 37

उद्या १५ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता ओरोस येथे एकत्रीत व्हायचे आवाहन.

श्रावण | गणेश चव्हाण : कोकणातील गणेश उत्सवा सारख्या महत्वाच्या सणाकरीता निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणेसाठी शासनाने आदेश काढूनही गणेश उत्सवाला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निवृत्तीवेतनाचा लाभ वेळीच मिळू शकलेला नाही. त्यामुळे शासनाचे निवृत्त कर्मचारी नाराज आहेत.

सेवानिवृत्ती धारकांच्या विविध समस्यांचे वेळीच निवारण होण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद सेवा निवृत्तीवेतन धारकाच्या विविध संवर्गातील विविध संघटना आहेत. प्रत्येक संघटना आपापल्यापरीने काम करीत आहेत. तरीसुद्धा जि.प. किंवा पं.स. प्रशासन दाद देत नाही . निवृत्ती वेतन धारकांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच पडून आहेत. यासाठी वारंवार तालुका व जिल्हा अदालती तही समस्या मांडून उपयोग होत नाही.

त्याकरिता सर्व संघटनांची मिळून जिल्हास्तरावर एक ‘समन्वयसमिती’ गठीत करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने शनिवारी १५ ऑक्टोबरला सकाळी १० वा. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कार्यालय, सिंधुदुर्ग नगरी- ओरोस या ठिकाणी सर्व सेवानिवृत्त निवृत्तीवेतन धारकाच्या संघटना प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
सर्वानी या सभेला वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, प्रकाश राणे, रावजी यादव, रविकांत मुसळे, बाबली वायंगणकर, चंद्रकांत पाटकर, राजश रेगे, हनुमंत प्रभू यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स