उद्या कांदळगांव येथे वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन.
प्रकाशन: 14 Oct 2022 06:15 PM
वाचन संख्या 24
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून उद्या १५ ऑक्टोबरला सकाळी ९ ते १२ या वेळात श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वाचक सभासद आणि ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)