ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आंबेरीतील 'जागर भजन २०२२' महोत्सवात आज दोन भजनांची भक्तीमय पर्वणी….!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आंबेरीतील 'जागर भजन २०२२' महोत्सवात आज दोन भजनांची भक्तीमय पर्वणी….!

प्रकाशन: 10 Oct 2022 03:38 PM
वाचन संख्या 133

श्री विश्वकर्मा प्रासादीक भजन मंडळ धामापूर व श्री.ब्राम्हण देव प्रासादीक भजन मंडळ कातवड यांचे होणार भजन सादरीकरण.

श्रावण | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरीतील श्री देव सकलेश्वर मंदिरातील जागर भजन महोत्सवातील आज दुसर्या दिवशी भंजन रसिकांसाठी दोन भक्तीमय भजनांची पर्वणी आयोजीत करण्यात आली आहे.

आज रात्री ८ वाजता पहिले भजन श्री विश्वकर्मा प्रासादीक भजन मंडळ धामापूर ( बुवा श्री.पकन थवी) व ९ वाजता दुसरे भजन श्री.ब्राम्हण देव प्रासादीक भजन मंडळ कातवड ( बुवा श्री.मंगेश नलावडे) यांचे भजन सादरीकरण होणार आहे.

काल शुभारंभाच्या पहिल्या दिवशी म्हणजे कोजागिरी पोर्णिमेच्या मुहूर्तावर, देवगड तालुक्यातील ख़ुडी येथील श्री हेदुबाई प्रासादीक भजन मंडळाचे सादरीकरण झाले. या पहिल्या भजन सादरीकरणाला श्री देव सकलेश्वर मंदिराचे भाविक, मान्यवर व परिसरातील ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स