ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओरोस येथे आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा 'स्पोर्टेक्स 2022' चे आयोजन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओरोस येथे आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा 'स्पोर्टेक्स 2022' चे आयोजन..!

प्रकाशन: 07 Oct 2022 01:02 PM
वाचन संख्या 34

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, किर्लोस संचलित छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय किर्लोस- ओरोस यांच्या तर्फे सिंधुदुर्गनगरी ,नवनगर विकास प्राधिकरण ओरोस पोलीस मैदान सिंधुदुर्गनगरी येथे दिनांक ७ व ८ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेबिअर सुधीर सावंत आहेत. विशेष अतिथी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम डॉ. बाहासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. व्ही. जी. नाईक, आहेत. कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर,पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, जिल्हा कृषी अधिक्षक डि.एस. दिवेकर,उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता पी.सी.हळदवणेकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी.एन. सावंत उपस्थित रहणार आहेत.

‘स्पोर्टेक्स http://localhost/news/public/uploads/2022’ चे पारितोषिक वितरण व सांगता समारंभ शनिवार दि.8 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालाचे प्राचार्य योगेश अनंत पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र कृष्णा सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रदिप नामदेव सावंत यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स