दसऱ्याच्या मुहूर्तावर 'बिरमोळे ऑटोमोबाईल' उद्घाटन सोहळा आयोजित…!
मालवण | सुयोग पंडित : उद्या दिनांक ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर सकाळी १० वाजता मालवण जवळील कुंभारमाठ पॉवर हाऊस बस स्टॉपच्या जवळ ‘बिरमोळे ऑटोमोबाईल’चे उद्घाटन होत आहे.
या उद्घाटन सोहळा श्री. देवदत्त (दत्ता) सामंत यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती सुप्रसिद्ध उद्योजक श्री. उमेश नामदेव बिरमोळे व सौ.सुप्रिया उमेश बिरमोळे यांच्या तर्फे करण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)