ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगे येथे नळपाणी योजना कामाचा शुभारंभ..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगे येथे नळपाणी योजना कामाचा शुभारंभ..!

प्रकाशन: 03 Oct 2022 05:09 PM
वाचन संख्या 42

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत मुणगे आडबंदर आपईवाडी व कारीवणेवाडी नळपाणी योजना कामाचा शुभारंभ
मुणगे ज्यू कॉलेजचे शिक्षक प्रणय महाजन यांच्या हस्ते झाला.

Article image

सदर कामासाठी २३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सदर विकास कामासाठी प्रणय महाजन यांनी जागा विनामूल्य दिली आहे. यावेळी मुणगे सरपंच सौ. साक्षी गुरव, पाणीपुरवठा समितीचे सदस्य श्री गोविंद सावंत, उपसरपंच धर्माजी आडकर, सदस्य प्रमोद सावंत, संजय घाडी , रविना मालाडकर . तुषार आडकर, निकिता कांदळगावकर, अनिल कोरगावकर अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. नळपाणी योजनेच्या कामात दिरंगाई न होता काम चांगल्या प्रकारे व्हावे असे यावेळी सांगण्यात आले. उर्वरीत नळयोजनेसाठी 2 कोटी निधी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रयत्नातून मंजूर असून त्या कामाचे टेंडर प्रक्रिया लवकरच होईल अशी माहिती गोविंद सावंत यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स