कणकवली तालुका भाजपा कडून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रीजींना जयंती निमित्त आदरांजली व वंदन.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका भाजपा कडून राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रीजींच्या स्मृतींना वंदन करुन त्यांच्या कार्याला उजाळा दिला गेला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संदेश उर्फ गोट्या सावंत,जिल्हा बँक संचालक श्री विठ्ठल देसाई,भाजपा कणकवली शहराध्यक्ष श्री अण्णा कोदे,नगरसेवक श्री शिशिर परुळेकर,भाजपा युवा मोर्चा जिल्हा संघटक श्री संदीप मेस्त्री,भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री बबलु सावंत,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री समीर प्रभुगांवकर,भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री संतोष पुजारे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री गणेश तळगावकर,श्री सुशील पारकर,श्री सुभाष मालंडकर,श्री सर्वेश दळवी,श्री राजा देसाई व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)