ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
यतीन खोत मित्रमंडळ पुरस्कृत सौ. शिल्पा यतीन खोत आयोजित नवरात्रोत्सवाचा आठवा दिवस ठरणार रोचक..!

यतीन खोत मित्रमंडळ पुरस्कृत सौ. शिल्पा यतीन खोत आयोजित नवरात्रोत्सवाचा आठवा दिवस ठरणार रोचक..!

प्रकाशन: 02 Oct 2022 05:04 PM
वाचन संख्या 269

महिलांच्या गरबा सोबतच अनेक आकर्षक कार्यक्रम व बक्षिसांची रेलचेल..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या सुप्रसिद्ध यतीन खोत मित्रमंडळ पुरस्कृत सौ. शिल्पा यतीन खोत आयोजीत गरबा उत्सवाला आता आणखीन रोचक रंग चढत जात आहे.

उद्या आठव्या दिवशी रात्री , माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या निवासस्थाना जवळील मैदानावर होणार्या या कार्यक्रमाला महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ आयोजीत करण्यात आला असून लहान मुलांसाठी ‘फनी गेम्स’ आयोजीत करण्यात आले आहेत.
या दोन्ही स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसांची रेलचेल असणार असून जास्तीत जास्त उत्सुक महिला आणि छोटे कंपनीने यात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक व शिवप्रेमी समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स