ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मणचे येथे शिवसेनेचा भाजपला धक्का…!

मणचे येथे शिवसेनेचा भाजपला धक्का…!

प्रकाशन: 01 Oct 2022 02:21 PM
वाचन संख्या 105

खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन…

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मणचे येथील अनेक कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

विष्णू बाबला कोतवडेकर,देवेंद्र भास्कर कोतवडेकर,विष्णू महादेव कोतवडेकर,देवेंद्र भास्कर कोतवडेक यांच्यासह चर्मकारवाडीतील अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

यावेळी युवा सेना अधिकारी फरिदशेठ काझी,उपविभाग प्रमुख प्रकाश भेकरे, उपविभाग प्रमुख गुरुनाथ मेस्त्री,मणचे उपसरपंच वसंत पुजारे, शाखा प्रमुख दीपक तोरस्कर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स