पळसंब गावठणवाडीतील श्रीमती कावेरी पांडुरंग सावंत कालवश.
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या त्या आजेसासू होत.
आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावठण वाडीतील श्रीमती कावेरी पाडूरंग सावंत (१०५ वर्षे ) यांचे काल रात्री १० वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा , सुन , नातवंडे असा परिवार आहे
श्री .श्रीधर ( जिजबा )सावंत याच्या त्या आई व पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या त्या आजेसासू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)