कलमठला कै. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी.
आमदार नितेश राणेंनी प्रत्येक बुथवर उपलब्ध करुन दिल्यात कै. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीसाठी प्रतिमा…!
कणकवली | ब्युरोन्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कणकवली नजिक कलमठ येथे मानववादाचे प्रणेते कै. पंडित दिनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
आमदार नितेश राणे यानी सर्व बुथवर पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीसाठी प्रत्येक बूथ वर प्रतिमा उपलब्ध करून दिल्या आहेत.
यावेळी उपस्थित युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, शक्तिकेंद्र प्रमुख स्वप्निल चिंदरकर, युवा मोर्चा चिटणीस संतोष पूजारे,बूथ अध्यक्ष आबा कोरगांवकर, बूथ अध्यक्ष परेश कांबळी, सुहासिनी कांबळी,सुभाष मालंडकर,प्रसाद देसाई उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)