साळशी - परबवाडीतील श्रीकृष्ण परब यांचे निधन.
शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील साळशी – परबवाडी येथील रहिवाशी श्रीकृष्ण महादेव परब (५५) यांचे १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वा. हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, भावजय,एक बहिण, भावोजी, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)