ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मुंबई (रजि) कोकण विभाग - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जाहीर कलाकार मेळाव्याचे आयोजन …!

अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मुंबई (रजि) कोकण विभाग - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जाहीर कलाकार मेळाव्याचे आयोजन …!

प्रकाशन: 23 Sep 2022 05:34 PM
वाचन संख्या 151

मालवण | सुयोग पंडित : मुंबई येथे १६ ऑक्टोबरला दुपारी ०३:०० वाजता कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई – कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल), सेंट झेवियर स्ट्रीट, परेल, ईस्ट, पेट्रोल पंप लेन येथे कलाकार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये तळागाळातील लोककलावंताना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन, शासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणे, कलाकार पेन्शन यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. अरविंदजी जाधव साहेब (कोकण विभाग अध्यक्ष/उपाध्यक्ष मध्यवती कार्यकरणी)
मा. श्री. शांतारामबुवा मेकत (विश्वस्त)
मा. श्री. अनंत शिंदे साहेब (उपाध्यक्ष कोकण विभाग)
मा. श्री. श्रीधर बालकृष्ण कदम (रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष) मा. श्री. श्रीधर सुतार (रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष
मा. श्री. गोपीनाथ सालेकर (जिल्हा सचिव) मा. श्री. दगडू गोगावले (जिल्हा खजिनदार)
मा. श्री. डाराजी गंगाराम वीर (अध्यक्ष रत्नागिरी तालुका)
मा. श्री. अनंत खेळमकर (मंडणगड तालुका अध्यक्ष)
मा. श्री. रविंद्र मटकर साहेब (सामाजिक कार्यकर्ते)
मा. श्री. माधवजी कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) लाभणार आहेत.

या मेळाव्याचे आयोजन
श्री. संदिप कानसे ९८२१५८६१४४ (संपर्क प्रमुख लांजा, राजापुर, रत्नागिरी)

श्री. सुधाकर मास्कर ८८५००९९०९० (संपर्क प्रमुख-संगमेश्वर, चिपळूण, गुहागर)

श्री. भालचंद्र दामा ८१६९४९७११४(सांस्कृतिक कला मंडळ रायगड अध्यक्ष)

श्री. ज्ञानदीप भोईनकर ७५०७७३१६५३ (सांस्कृतिक कला मंडळ रायगड सचिव)
श्री. सहदेव धर्णे ९७०२०८७९३३ (गराजलो रे गराजलो सिंधुदुर्ग) यांच्या तर्फे करण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स