ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'नाद' संगीत विद्यालयाचे भरीव यश....!

'नाद' संगीत विद्यालयाचे भरीव यश....!

प्रकाशन: 22 Sep 2022 10:54 AM
वाचन संख्या 79

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबईच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध संगीत परीक्षेत देवगड तालुक्यातील शिरगांव येथील ‘नाद’ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एप्रिल २०२२ मध्ये पार पडलेल्या गायन हार्मोनियमच्या प्रारंभीक परीक्षेत भूमिका कुबडे, तन्वी साटम, धनश्री साटम या विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणी मिळवली, तर अर्जुन देसाई हा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. प्रवेशिका पूर्ण परीक्षेत अस्मित देसाई द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक आदित्य आचरेकर, चंद्रशेखर आचरेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स