ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑप.सोसायटी लि. शाखा बांदा कडून व्ही.एन. नाबर स्कूल मधील शिक्षकांचा सत्कार..!

लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑप.सोसायटी लि. शाखा बांदा कडून व्ही.एन. नाबर स्कूल मधील शिक्षकांचा सत्कार..!

प्रकाशन: 17 Sep 2022 02:26 PM
वाचन संख्या 73

बांदा | राकेश परब :
संपूर्ण भारतात ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या निमित्ताने व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मधील शिक्षकांना गुलाब पुष्प,सन्मान पत्र,देऊन लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑप सोसायटी लि. , बांदा शाखा यांच्या वतीने शाखाअधिकारी उमेश परब, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शाखाअधिकारी उमेश परब, सर्वेश प्रभु, ज्ञानेश्वर येडवे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, उपस्थित होत्या. बोलताना उमेश म्हणाले शिक्षक नेहमीच ज्ञानदानाचे पवित्र काम करत असतात. यातूनच आपल्या समाजातील विद्यार्थी घडत असतात. त्यामुळेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांना आमच्या शाखेच्या वतीने आम्ही सन्मानित करत आहोत.यावेळी शिक्षिका शिल्पा कोरगावकर, हेलन राँड्रीक्स, रसिका वाटवे, चित्रलेखा नाईक, धनश्री मुंगी,प्रिती पेडणेकर, रिया देसाई, राकेश परब,हर्षद खडपकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स