ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साळशी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यांचा प्रथम क्रमांक.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साळशी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यांचा प्रथम क्रमांक.

प्रकाशन: 14 Sep 2022 03:32 PM
वाचन संख्या 152

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे फणसगांव हायस्कूल, ता. देवगड येथे पार पडले.
या प्रदर्शनात साळशी माध्यमिक विद्यामंदिर चे सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यांनी शैक्षणिक – साहित्य निर्मिती’ मध्ये ‘प्रथम क्रमांक’ प्राप्त केला असून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
त्यांच्या दैदीप्यमान यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, संस्था चेअरमन सत्यवान सावंत, उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर, सरपंच वैभव साळसकर, उपसरपंच अनंत नाईक, संस्थेचे व स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स