शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते सौ.पल्लवी पांडुरंग काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..!
वैभववाडी | नवलराज काळे :
शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातील भरीव योगदानाबद्दल, सौ.पल्लवी पांडुरंग काळे यांना राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा.दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते गुरु सेवा देऊन सन्मानित करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)