कुपेरीच्या घाटीला एस टी व खासगी आराम गाडी घासली..
ब्रेकिंग न्यूज
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चौके ते कट्टा दरम्यानच्या कुपेरीच्या घाटीत एस.टी.बस व एका खासगी आराम बस एकमेकांना घासल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे सूत्रांकडून समजते .ही घटना नुकतीच 06:00 वाजता घडली आहे.
दोन्ही बाजुकडे जाणारी वाहतुक लवकरात लवकर सुरळीत व्हावी अशी मागणी तेथील इतर वाहनचालक करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)