ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी जात मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी घेतले गणेश दर्शन.

खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी जात मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी घेतले गणेश दर्शन.

प्रकाशन: 10 Sep 2022 03:14 PM
वाचन संख्या 151

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते होते उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तळगांव येथे खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन, मालवण तालुक्यातील अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्री.गणेशाचे दर्शन घेतले.

यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे उप थित होते.
त्यांच्या सोबत सन्मेश परब, प्रविण लुडबे, साई साळकर, विजय माळकर, संदिप लब्दे, महेश लब्दे, उमेश लब्दे ,प्रविण लब्दे,सतीश लब्दे ,अभी लब्दे, लब्दे व चिंदर लब्देवाडी येथील इतर लब्दे कुटुंबीयदेखील उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स