ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्गातील वीज कंत्राटी कामगार संघटनेकडून अशोक सावंत यांचा सत्कार.

सिंधुदुर्गातील वीज कंत्राटी कामगार संघटनेकडून अशोक सावंत यांचा सत्कार.

प्रकाशन: 07 Sep 2022 06:08 PM
वाचन संख्या 58

भाजपा नेते अशोक सावंत आहेत कंत्राटी कामगारांचे जिल्हाध्यक्ष.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांना गणेशोत्वापूर्वी पूर्वी वेतन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचा संघटनेच्या वतीने संघटनेच्या पदाधिका-यांनी त्यांच्या निवास्थानी जाऊन शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी यासाठी माजी खासदार डाॅ.निलेश राणे यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यांनी महावितरण अधिकारी, कर्मचारी यांचेसुद्धा विशेष आभार मानले.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस संदीप बांदेकर, कोषाध्यक्ष मोहन गावडे, जिल्हा उपाध्यक्ष सर्वेश राऊळ, प्रफुल्ल बागवे, सिध्देश मोरे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स