ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरेतील पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर , पत्रकार झुंजार पेडणेकर व कुटुंबियांचे सत्यनारायण महापूजेसाठी सस्नेह निमंत्रण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरेतील पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर , पत्रकार झुंजार पेडणेकर व कुटुंबियांचे सत्यनारायण महापूजेसाठी सस्नेह निमंत्रण.

प्रकाशन: 07 Sep 2022 03:03 PM
वाचन संख्या 49

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या
मालवण तालुक्यातील मसुरे बाजार पेठ येथे गुरुवारी ८ सप्टेंबरला संध्याकाळी ६ वाजता पत्रकार श्री. दत्तप्रसाद पेडणेकर, पत्रकार श्री.झुंजार पेडणेकर, श्री. दिपक पेडणेकर आणि परिवाराच्या निवासस्थानी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
सर्वांनी या पुजेला सहकुटुंब, सहपरिवार, मित्र मंडळीसह येऊन तीर्थ प्रसाद आणि गणेश दर्शनाचा लाभ घ्यावा असे निमंत्रण पेडणेकर कुटुंबातर्फे देण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स