ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वेंगुर्ले भा.ज. पा. तर्फे तालुक्यातील रेडी जि.प.वतीने शिक्षक दिना निमित्त सत्कार.

वेंगुर्ले भा.ज. पा. तर्फे तालुक्यातील रेडी जि.प.वतीने शिक्षक दिना निमित्त सत्कार.

प्रकाशन: 05 Sep 2022 09:32 PM
वाचन संख्या 33

माजी निवृत्त शिक्षकांना हळद, कुंकू लावून, दिप ओवाळून साष्टांग नमस्कार करुन शिक्षकांचे पूजन करुन ‘शिक्षक दिन’ संपन्न.

विवेक परब | एडिटोरिअल असिंस्टट : अ.वि.बावडेकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश शिरोडकर यांचा त्यांच्या कुटुंबियां समवेत भाजप, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निवासस्थानी सत्कार तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी शिक्षक मनोहर होडावडेकर गुरुजी यांचा गुलाबपुष्प देऊन भाजप, शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी व उपाध्यक्ष संतोष अणसूरकर यांच्या हस्ते सत्कार,

माजी शिक्षक दिवाकर शिरोडकर यांचा पुष्पगुच्छ देऊन भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गावडे, चंद्रशेखर गोडकर, रेडी आरवली शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, महादेव नाईक व रेडी येथील भाजप पदाधिकारी पृथ्वीराज राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सर्वा सोबत भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स