ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
देवबाग एस.टी.ला. पेडणेकरवाडी येथे छोटा अपघात.

देवबाग एस.टी.ला. पेडणेकरवाडी येथे छोटा अपघात.

प्रकाशन: 05 Sep 2022 06:55 PM
वाचन संख्या 187

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मालवणहून सुटलेली एस टी तारकर्लीच्या थोडी पुढे गेल्यावर पेडणेकरवाडी येथे येणारे वळण आणि उतार आणि समोरून येणारे वाहन यांचा अंदाज न आल्याने रस्त्यावर घसरून रस्त्यालगतच्या पेडणेकर यांच्या दगडी कुंपणास आदळली.


साधारण 04:00 वाजण्याच्या च्या हा दरम्यान अपघात झाला .सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाहीत .फक्त एस टीचे किरकोळ पुढील भागाचे नुकसान झाले अपघाताची बातमी मिळतात स्थानिक ग्रामस्थ आणि एसटी महामंडळाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी धावून आले. एस टी मधील कोणाही प्रवाशाला अगर रस्त्यावरील ग्रामस्थांना कोणतेही दुखापत झालेले नाही. एस टी चे वाहक, व सर्व प्रवासी सुखरूप आहेत काही वेळातच एस टी महामंडळाची टोचन गाडी येऊन गाडी घेऊन गेली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स