ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरेत जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब आणि भाजपा पदाधिकार्यांनी घेतले गणपतींचे दर्शन.

मसुरेत जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब आणि भाजपा पदाधिकार्यांनी घेतले गणपतींचे दर्शन.

प्रकाशन: 03 Sep 2022 05:25 PM
वाचन संख्या 158

पत्रकार दत्तप्रसाद व झुंजार पेडणेकर बंधुंच्या घरी दिली भेट.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथे भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी गणेश दर्शन घेतले. जिल्हा बँक संचालक तथा युवा नेते श्री बाबा परब, भाजपाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उद्योजक डॉ दीपक परब, महेश बागवे यांनी मसुरे गावात येऊन पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, पत्रकार झुंजार पेडणेकर,जिल्हा परिषद कर्मचारी दीपक पेडणेकर या बंधूंच्या घरच्या बाप्पाचे घेतले दर्शन घेतले.या या सर्व मान्यवरांनी वेळी विविध पदाधिकारी यांच्या घरीही जाऊन गणेश दर्शन घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 304

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स