ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नूतन शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांचे केले अभिनंदन...!

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नूतन शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांचे केले अभिनंदन...!

प्रकाशन: 03 Sep 2022 11:30 AM
वाचन संख्या 302

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सिंधुदुर्ग-कोल्हापूर संपर्क प्रमुख आणि माजी ‘बेस्ट’ चेअरमन अरुण दुधवडकर यांची भेट घेतली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी अरुण दुधवडकर यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड झाल्याबद्दल मालवण तालुका शिवसेनेतर्फे विशेष अभिनंदन केले. हरी खोबरेकर यांनी त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासोबत दीपक देसाई,युवा सेना उपशहरप्रमुख अक्षय रेवंडकर,युवासेना शाखायुवाधिकारी अक्षय भोसले आणि इतर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स