वैभववाडी तालुका विकास मंच तर्फे तहसीलदारांना भेटून निवेदन.
वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, ग्रामीण रुग्णालयात पुर्णवेळ डॉक्टर, एसटी डेपोची दुरूस्ती आणि कोकीसरे रेल्वेफाटक उड्डाणपूल आशा महत्वपूर्ण समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वैभववाडी तालुका विकास मंच तर्फे वैभववाडीच्या तहसीलदारांना वैभववाडी तालुका विकास मंचाचे पदाधिकारी श्री श्रीकृष्ण सोनार, श्री संजय नाटेकर, श्री चंद्रकांत रासम, श्री रोहित पावसकर, श्री महेश रावराणे, श्री सुरेश पाटील, श्री विठ्ठल मासये, श्री महेश पाटील आणि श्री योगेश आंब्रस्कर यांनी निवेदन दिले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)