ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दर्पण प्रबोधिनिकडून बिडवाडी मुडे डोंगरवाडी शाळेत वह्यांचे वाटप…!

दर्पण प्रबोधिनिकडून बिडवाडी मुडे डोंगरवाडी शाळेत वह्यांचे वाटप…!

प्रकाशन: 31 Aug 2022 08:11 PM
वाचन संख्या 47

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शाळा बिडवाडी मुडे डोंगरवाडी प्रशालेत विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती बिडवाडी अध्यक्ष श्रीम. रश्मी काळींगण, पालक श्रीम. प्रियांका काळींगण, श्रीम. मयुरी चिंदरकर, श्रीम. ठुकरुल, अंगणवाडी सेविका श्रीम. अक्षता लाड, मुख्याध्यापक श्री. गिल्बर्ट फर्नांडीस, उपशिक्षक श्रीम. मीना बुचडे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स