आचरा विभागात जन आशीर्वाद यात्रा नियोजनबध्द पारपाडल्या बद्दल तालुका प्रमुखांचे राणेन कडून कौतुक
आचरा/ विवेक परब : मालवण तालुक्याच दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या आचरा विभागात दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जण आशीर्वाद यात्रा अतिशय सुनियोजन पद्धतीने पार पडली, आचरा येथील मच्छीमार बांधव, ब्राम्हण समाज, मुस्लिम समाज, क्रिश्चन समाज, व्यापारी संघटना, यशराज संघटना,पंचक्रोशी महिला बचत गट, जेष्ठ नागरिक संघटना, वाळू संघटना, कात्या उद्योग संघटना अशा विविध संघटना, व्यापारी बांधव, सर्व बूथ अध्यक्ष, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, तिन्ही जिल्हा परिषद सदस्य, तिन्ही विभाग प्रमुख, तिन्ही विभागातील पं स सदस्य, युवा कार्यकर्ते आणि सर्व भाजप कार्यकर्ते आणि राणे साहेबांच्यावर मनापासून प्रेम करणारे राणे प्रेमी यांच्या विशेष प्रयत्नातून ही रॅली अपेक्षित पणे यशस्वी केल्याबद्दल केंद्रिय मंत्री नारायण राणे, आमदार रविंद्र चव्हान माजी खासदार डाँ. : निलेश राणे या सर्वांनी तालुका अध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचे आणि रॅली यशस्वी करणाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)