ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कणकवली तालुका मंडप साउंड लाईट, कॅटरर्स व जनरेटर असोसिएशनच्या वतीने नारायण राणे यांचे स्वागत

कणकवली तालुका मंडप साउंड लाईट, कॅटरर्स व जनरेटर असोसिएशनच्या वतीने नारायण राणे यांचे स्वागत

प्रकाशन: 29 Aug 2021 03:00 PM
वाचन संख्या 94

कणकवली / उमेश परब : नारायण राणे यांची लघुउद्योग मंत्रीपदि निवड झाल्याबद्दल कणकवली तालुका मंडप साउंड लाईट, कॅटरर्स व जनरेटर असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यात आले असता त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडप डेकोरेटर्सच्या समस्या आपण दूर करू कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी त्यांच्या मागण्या शासन दरबारी आपण मांडू असे आश्वासन यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी दिले.
यावेळी कणकवली तालुका मंडप,साऊंड,लाईट,कॅटरर्स,जनरेटर,असोसिएशन चे अध्यक्ष श्री दिनेश डंबे,उपाध्यक्ष श्री महेंद्र चव्हाण ,जिल्हासचिव गौरव मुंज, झम्तियाज बिजापुरी, योगेश ताम्हाणेकर, रुपेश डंबे, सुनिल आजगांवकर आदि व्यावसायिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स