ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>चांदोशी येथील कृष्णकांत उर्फ बाळा चांदोस्कर यांचे मुंबई येथे निधन..!</em>

<em>चांदोशी येथील कृष्णकांत उर्फ बाळा चांदोस्कर यांचे मुंबई येथे निधन..!</em>

प्रकाशन: 17 Aug 2022 11:26 AM
वाचन संख्या 60

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील चांदोशी गावचे रहिवासी कृष्णकांत उर्फ बाळा नारायण चांदोस्कर (६२) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक १६ ऑगस्टला दुपारी १२.१५ वाजता मुंबई येथे उपचारादरम्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, ३ बहिणी, दोन मुलगे, सून, एक विवाहित मुलगी, जावई, पुतण्या, भाची, भाचे, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा गाव चांदोशी असला तरी त्यांनी काही वर्षांपूर्वी शिरगाव ला नवीन घर घेतले होते. त्यामुळे त्यांचे अधूनमधून शिरगांवला येणे – जाणे असायचे. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स