गोळवण येथे १४ ऑगस्टला रक्तदान शिबिर..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल च्या वतीने १४ ऑगस्टला सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण येथे “रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच सुभाष लाड यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)