ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
साळशी हायस्कूलच्या    विद्यार्थ्यांनी रक्षाबंधना निमित्त झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धन ही काळाची हा सामाजिक उपक्रम केला साजरा.

साळशी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधना निमित्त झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धन ही काळाची हा सामाजिक उपक्रम केला साजरा.

प्रकाशन: 12 Aug 2022 06:56 AM
वाचन संख्या 283

संतोष साळसकर / ब्युरोचीफ : देवगड तालुक्यातील साळशी येथील माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशालेमध्ये रक्षाबंधनाचा आगळावेगळा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
प्रशालेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थांना राखी बांधून पवित्र नाते टिकवण्याचे काम केले . “वृक्ष माझा सखा वृक्ष संवर्धन एक काळाची गरज” या उद्दिष्टाने शालेय विद्यार्थिनींनी झाडाला राखी बांधून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.तसेच एसटी मध्ये सेवा करत असणारे कंडक्टर आणि ड्राइव्हर यांना राख्या बांधून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केला त्यासाठी सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळाले. त्यासाठी लागणारे मार्गदर्शन पुरुषोत्तम साटम सर यांनी केले.या सर्वांचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी सर्वांचे कौतुक केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स