आमदार वैभव नाईक यांना तिरंगा भेट…!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातल्या ‘कणकवली काॅलेजच्या’ विद्यार्थ्यांनी आमदार वैभव नाईक यांची कणवलीतील विजयभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
या भेटी दरम्यान कणकवली काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी आमदार वैभव नाईक यांना तिरंगा भेट दिला. आमदार वैभव नाईक यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा भेट देण्यात आला.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तिथे गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आदरातिथ्य केले आणि विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीची विशेष प्रशंसा केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)