ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात मोहर्रमचा पारंपारीक सोहळ्याचा झाला आरंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात मोहर्रमचा पारंपारीक सोहळ्याचा झाला आरंभ.

प्रकाशन: 09 Aug 2022 04:31 PM
वाचन संख्या 157

पिराची भाट हज़रत सय्यद नूरुद्दीन शहा दर्ग्याजवळ किल्ले सिंधुदुर्गहून ताज़िया दाखल.

जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब यांनी घेतले ताबुतांचे दर्शन..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातला पारंपारिक मोहर्रम सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात सुरु झाला आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदा मोहर्रमच्या 11 व्या दिवशी म्हणजे आज दि.09 ऑगस्ट रोजी ताज़ीया विधी किल्ले सिंधुदुर्गातून एक प्रदक्षिणा करुन पारंपारिक ताबुत जोड ,पारंपारिक वाद्ये वाजवत होडीमार्फत पिराची भाट हज़रत सय्यद नूरुद्दीन शहा दर्ग्याजवळ सुमारे १२ वाजता आणण्यात आला.

यावेळी मुस्लीम बांधवांसह जोशीवाडा येथील दादा तारी, फारुख़ मुकादम,नदीम मुज़ावर,मोसीन शेख़ व इतर सेवाभावी व्यक्तिमत्वे उपस्थित होती.

यंदाच्या या सोहळ्याचे मानकरी कुटुंब मुज़ावर बंधूंपैकी सादीक मुज़ावर,सलाम मुज़ावर आणि इम्रान मुज़ावर यांच्यासह इतर मुस्लिम बांधवांनी दर्ग्याजवळील ताज़ीया विधींना आरंभ केला. या दरम्यान अनेक भाविकांनी ताबुतांचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित छोट्या बालकांनी ढोल ताशांचा गजर केला.

यावेळी दर्ग्यासमोर येऊन जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब यांनी ताबुतांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत जाॅमी फर्नांडिस व इतर मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स