ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>तालुकास्तरीय विविध स्पर्धेत विराज कोदले याचे घवघवीत यश..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>तालुकास्तरीय विविध स्पर्धेत विराज कोदले याचे घवघवीत यश..!</em>

प्रकाशन: 08 Aug 2022 11:51 AM
वाचन संख्या 85

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विविध स्पर्धेत केंद्र शाळा साळशी नं .१ या प्रशालेतील विराज सुनील कोदले याने घवघवीत यश संपादन केले आहे.

केंद्र शाळा साळशी नं १ या प्रशालेतील विराज कोदले यांने पहिली ते चौथीच्या गटात निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आणि वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विराज कोदले याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेत तालुक्यातील २२ केंद्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांस साळशी केंद्र शाळेच्या केंद्रप्रमुख वर्षा लाडगावकर केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम सहशिक्षक संतोष मराठे उपशिक्षका हेमलता जाधव वर्ग शिक्षिका स्मिता कोदले यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स