चिंदर केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर यांना मातृशोक.
चिंदर | विवेक परब :
आचरा चिंदरकरवाडी येथील रहिवासी प्रतिमा प्रमोद चिंदरकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 79 वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात मुलगे प्रल्हाद आणि प्रसाद ,मुलगी प्रज्ञा, प्रभा तसेच सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. चिंदर केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)