ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>माळगांव आणि आंगणेवाडी तलाठी सजा पूर्ववत मसुरा मंडल अधिकारी कार्यालयाला जोडा- ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनची मालवण तहसिलदारांनकडे निवेदनाव्दारे मागणी..</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>माळगांव आणि आंगणेवाडी तलाठी सजा पूर्ववत मसुरा मंडल अधिकारी कार्यालयाला जोडा- ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनची मालवण तहसिलदारांनकडे निवेदनाव्दारे मागणी..</em>

प्रकाशन: 02 Aug 2022 06:25 PM
वाचन संख्या 55

चिंदर | विवेक परब :
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या वतीने मालवण तालुक्यातील माळगांव तलाठी सजा व आंगणेवाडी तलाठी सजा पूर्ववत मसुरा मंडळ अधिकारी कार्यालयाला जोडण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन मालवण तहसीलदार यांना देण्यात आले.
मळगाव तलाठी सजा व आंगणेवाडी तलाठी सजा गेली दोन वर्ष कोळंब मंडळ अधिकारी कार्यालयाला जोडलेले आहेत. त्यामुळे माळगांव पंचक्रोशीतील व आंगणेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांना कोळंब या ठिकाणी ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत. जर कोळंब मंडळ अधिकारी यांची भेट झाली नाही तर वेळ , पैसा फुकट जातो. तसेच कोळंब मंडळ अधिकारी कार्यालय हे माळगांव सजा व आंगणेवाडी सजा पासून http://localhost/news/public/uploads/20 किलोमीटर अंतरावर आहेत. पर्यायाने आर्थिक बाबीचे मोठे नुकसान होत आहे.
यापूर्वी मळगांव तलाठी सजा व आंगणेवाडी तलाठी सजा मसुरे मंडळ अधिकारी कार्यालयाशी जोडलेल्या होत्या. मसुरे अंतर 07 किलोमीटर होते. वेळ,आर्थिकभार कमी होता. तरी वरील दोन्ही सजा पुन्हा पूर्ववत मसुरे मंडळ कार्यालयाला जोडण्यात याव्यात. अशी गावातील लोकांची मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फोर प्रोटेक्शन जवळ केली आहे. त्याचे निवेदन मालवण तहसीलदार यांना देण्यात आले.सकारात्मक चर्चा झाली.
निवेदन देतेवेळी मालवण तालुका अध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर, मालवण सचिव राजेशकुमार लब्दे, जिल्हा स्वीकृत सदस्य अर्जुन परब मालवण तालुका निरीक्षक संदेश फाटक,संघटक महेश मयेकर, सदस्य रोहित हडकर. उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स