ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे व पदाधिकारी यांचा दौरा..!!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे व पदाधिकारी यांचा दौरा..!!</em>

प्रकाशन: 02 Aug 2022 06:50 PM
वाचन संख्या 60

सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग विधानसभा मतदार संघ..!!

सावंतवाडी | प्रतिनिधी :
गुरुवार दिनांक 04 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे व पदाधिकारी यांचा सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग विधानसभा दौरा निश्चित झाला आहे.

सकाळी 11.00 वाजता वेंगुर्ले तालुका भाजप कार्यालय
संपर्क – नाना कोळेकर – 9403116082

दुपारी 2.00 वाजता दोडामार्ग तालुका भाजप कार्यालय भटके विमुक्त आघाडी कार्यकर्ता बैठक.
जानू पाटील – 9307696727
सचिन जंगले – 8055466203
सखाराम जंगले -9405316108
गंगाराम खरवत – 9405279039

संध्याकाळी 4.30 वाजता सावंतवाडी तालुका भाजप कार्यालय भटके विमुक्त आघाडी कार्यकर्ता बैठक.
तुकाराम पाटील -94202 59713
भरत गोरे – 9850033830
विजय जंगले – 9403948493
संदीप पाटील – 830826 2666

सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे
अशी विनंती शशिकांत इंगळे
जिल्हा सरचिटणीस
भाजप भटके विमुक्त आघाडी
संपर्क 8408080060 , दर्शन गोसावी जिल्हा मीडिया प्रमुख
भाजप भटके विमुक्त आघाडी
संपर्क 7045481144 यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स