ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा शहरात महामार्गावार असलेल्या रॉयल कॅश्यूचे दुकान फोडले..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा शहरात महामार्गावार असलेल्या रॉयल कॅश्यूचे दुकान फोडले..!

प्रकाशन: 02 Aug 2022 05:34 PM
वाचन संख्या 27

बांदा | राकेश परब :
बांदा शहरात महामार्गावार असलेल्या रॉयल कॅश्यूचे दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून आतील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ५० किलो काजुगर लंपास केलेत. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
सरपंच अक्रम खान यांनी याठिकाणी येत पाहणी करत शहरातील जनतेला चोरट्यापासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांदा पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्राथमिक चौकशी केली. मात्र दुकान मालकाने तक्रार करण्यास नकार दिल्याने या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही.


याबाबत सविस्तर माहिती अशी कि, महामार्गावर भर वस्तीत रॉयल काजूचे दुकान आहे. गेल्यावर्षी देखील दुकान फोडून आतील सामान चोरट्यानी लंपास केले होते. आज सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शटरची दोन्ही कुलपे तोडलेल्या स्थितीत आढळली. दुकानातील सर्व सामान असताव्यस्त टाकलेले आढळले. नवीनच खरेदी केलेले ५० किलो काजूचे पोते चोरल्याचे लक्षात आले. बांदा सरपंच अक्रम खान, ज्ञानेश्वर सावंत, हुसेन मकानदार, निलेश देसाई, बाबा गाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी बांदा पोलिसांना कल्पना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, हवालदार सिद्धार्थ माळकर, संजय हुंबे यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. चोरीच्या घटनेची बांदा पोलिसात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स