ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे रत्नागिरी येथे तेली समाज बांधवांकडून जल्लोषी स्वागत..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे रत्नागिरी येथे तेली समाज बांधवांकडून जल्लोषी स्वागत..!

प्रकाशन: 01 Aug 2022 03:22 PM
वाचन संख्या 80

शिरगांव |संतोष साळसकर :
महाराष्ट्र राज्याचे तेली समाजाचे नेते, माजी ऊर्जा मंत्री, विद्यमान आमदार सन्माननिय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे पक्षाच्या कामानिमित्त रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी रत्नागिरीतील तेली समाज बंधुभगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या भेटीचे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार, माजी जिल्हाध्यक्ष विजय पुनसकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खानविलकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, कामगार आघाडीचे लिलाधर भडकमकर, संताजी पतपेढीचे संचालक अमोल लांजेकर, विनायक साळुंखे, यशस्वी उद्योजक हरिश्चंद्र (बाबूशेठ) चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राऊत, संदिप रसाळ, लक्ष्मण मोघे, सोहम खानविलकर, अनिल शेलार इत्यादींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स